admin
-
देश-विदेश
अभिनयाचे म्हणून कोणतेही वेगळे सूत्र नाही : अभिनेता विजय सेतुपती
हर्षदा वेदपाठक,पणजी, गोवा गोव्यातील कला अकादमी येथे 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) एका ‘इन- कन्व्हर्सेशन’ संवाद सत्रादरम्यान, प्रख्यात…
Read More » -
देश-विदेश
ए वतन मेरे वतन’ : चित्रपटाच्या माध्यमातून धैर्याला केलेला सलाम
हर्षदा वेदपाठक,पणजी, गोवा गोवा येथे आयोजित 54 व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज झालेल्या रोचक गट चर्चेत, ‘ए…
Read More » -
क्रीडा
चंद्रपुरातील स्पर्धा उत्तम आणि दर्जेदार होईल : क्रीडामंत्री संजय बनसोडे
विसापूर (ता. बल्लारपूर) येथील तालुका क्रीडा संकुलात 27 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा खऱ्या अर्थाने जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरणार आहे आणि या निमित्ताने चंद्रपूरकरांना राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांचा आनंदही घेता येणार आहे. 2036 मध्ये भारतात ऑलिम्पिक स्पर्धा घेण्याचा संकल्प देशगौरव, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केला आहे. त्यामुळे मिशन ऑलिम्पिकच्या निमित्ताने उत्कृष्ट खेळाडू घडविण्याचे उद्दिष्ट ठेवूनच बल्लारपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे नियोजन करावे, असे निर्देश राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. त्याचवेळी या स्पर्धा अतिशय दर्जेदार आणि उत्तम होतील, असा विश्वास क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन सभागृह येथे क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाचा आढावा घेण्यात आला. यावेळी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजित देओल,भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, माजी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे,भाजपा महानगराचे अध्यक्ष राहुल पावडे,सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभिषन चवरे,जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, वन अकादमीचे संचालक श्रीनिवास रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांच्यासह विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ऑलिम्पिकची तयारी करण्यासाठी सरासरी 10 वर्षे लागतात, असे सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘बल्लारपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातूनच मिशन ऑलिम्पिकची सुरुवात झाली पाहिजे. देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून जवळपास 3 हजार खेळाडू, त्यांचे मार्गदर्शक, पंच, पालक, क्रीडा प्रशिक्षक आदी लोक सहभागी होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या भोजनाची आणि निवासाची उत्तम व्यवस्था व्हायला पाहिजे. या दोन्ही व्यवस्था उत्तम असतील तरच पाहुण्यांचे मन जिंकण्यात यश मिळत असते. त्यामुळे उत्तम आयोजन व नियोजनासाठी अधिकाऱ्यांची टीमने सज्ज राहावे आणि कामांचे उत्तम नियोजन करावे, असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले. यावेळी जेवणाचा दर्जा व भोजनाच्या ठिकाणची स्वच्छता या दोन्हीकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
Read More » -
क्रीडा
राज्यातील जनतेलाही दिल्या कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा
मुंबईपंढरपूरची वारी ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे कार्तिकी एकादशी निर्विघ्नपणे पार पडेल, यासाठी आपण सर्वचजण प्रयत्न करत आहोत. आमचे प्रशासन…
Read More » -
विशेष
54 व्या इफ्फी महोत्सवात ‘गांधी टॉक्स’ चित्रपटाच्या भव्य प्रीमियरने वेधले सर्वांचे लक्ष
हर्षदा वेदपाठक, पणजी, गोवा गोव्यात सुरु असलेल्या 54 व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज ‘गांधी टॉक्स’ या चित्रपटाने…
Read More » -
आर्थिक
केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा फटका शेतकऱयांना -विजय वडेट्टीवार
मुंबई पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि नागपूर या पाच जिल्ह्यांत धानाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. परंतु केंद्र सरकारने…
Read More » -
शहर
दिवाळीत एसटीची विक्रमी कमाई.
मुंबई – राज्य सरकारने महिलांना तिकीट दरात 50 टक्के सवलत दिल्यामुळे एसटी प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या वाढली आहे. त्यामुळे एसटी…
Read More » -
देश-विदेश
परदेशी चित्रपट निर्मिती संस्थांना दिला जाणारा प्रोत्साहनपर निधीत भरघोस वाढ – अनुराग सिंह ठाकूर
पणजी, गोवा आपल्या सिनेमाचं भारतात चित्रिकरण करणाऱ्या परदेशी चित्रपट निर्मिती संस्थांना दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहनपर निधीत वाढ करून ती चित्रिकरणासाठी येणाऱ्या…
Read More » -
मनोरंजन
54 व्या इफ्फीमध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचा ‘भारतीय चित्रपटातील योगदानासाठी विशेष मान्यता’ पुरस्काराने सन्मान
गोवा पणजी ( हर्षदा वेदपाठक ) ख्यातनाम अभिनेत्री माधुरी दीक्षित यांनी भारतीय चित्रपट क्षेत्रासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यासाठी 54 व्या…
Read More » -
देश-विदेश
कॅचिंग डस्ट’ या ब्रिटिश चित्रपटाने 54 व्या इफ्फीचा प्रारंभ
चित्रपटांमध्ये सीमा ओलांडण्याची, सामूहिक मानवी अनुभवांची देवाणघेवाण करण्याची आणि मानवी भावनांच्या वैश्विक भाषेद्वारे एकमेकांशी जोडण्याची विलक्षण शक्ती असते, ही एक…
Read More »